College


 View College Photo Gallery    View Video Clip

संजीवन योग फौंडेशन [नों. क्र. एफ १९४९१ (पुणे)]

नवलमल फिरोदिया योगवैद्यक अध्यासन

पदवीधरांना व्यवसायाचा नवीन मार्ग

योगवैद्यक – पदविका अभ्यासक्रम

माहितीपत्रक डाउनलोड करा.
अभ्यासक्रमाचा कालावधी : दोन वर्षे
आरंभ : जुलै महिन्यात
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा १२ नंतरचा शासन मान्य २/३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण.
वय : ३० वर्षापर्यंत
वसतिगृह निवास : अल्प खर्चात उपलब्ध
अभ्यासक्रमातील विषय :
  • योग तत्त्वज्ञान
  • पाश्चात्य वैद्यक (अॅलोपॅथी)
  • आयुर्वेद
  • योग प्रात्यक्षिक
प्रवेश : प्रश्नावली अर्जासोबत भरून देणे
प्रत्यक्ष मुलाखत
चौकशी : कबीर बाग संस्था, ५१ नारायण पेठ, पुणे ३०.
फोन – (०२०) २४४८४४२३ / २४४५०१८१ / २४४८०४२४
फॅक्स – (०२०) २४४८१९३७
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
 


   Copyright 2012. All rights reserved for Kabir Baug. 51, Narayan Peth, Pune - 411 030.Ph.: 24450181, 24484423, 24480424. (M) : 9823029707. Fax : 020- 24481937. Email : kabirbaugl23@gmail.com